• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Electric Cars In Diwali 2025

Diwali 2025 मध्ये Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 गाड्यांचा नक्की विचार करा

दिवाळी 2025 मध्ये जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या प्रीमियम इलेक्ट्रिक कार्सबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 19, 2025 | 10:15 PM
Diwali 2025 मध्ये Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय? 'या' 5 गाड्यांचा नक्की विचार करा

Diwali 2025 मध्ये Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय? 'या' 5 गाड्यांचा नक्की विचार करा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवाळी सुरु झाली आहे आणि या वेळी फक्त ‘ग्रीन फटाके’च नाही तर ‘ग्रीन कार्स’ म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. मागील काही वर्षांत इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून आता बाजारात 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक प्रीमियम इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध आहेत. चला, काही उत्कृष्ट इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात.

MG विंडसर प्रो (MG Windsor Pro)

MG विंडसर प्रो ही एक स्टायलिश आणि परवडणारी इलेक्ट्रिक SUV आहे. ही स्टँडर्ड विंडसरपेक्षा अधिक फिचर्स आणि सुधारित रेंजसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे 449 किलोमीटर पर्यंत धावू शकते. यात मागील सीटसाठी उत्तम लेगरूम असून इंटीरियर प्रीमियम फिनिशसह येतो. टचस्क्रीन कंट्रोल्स थोडे जास्त आहेत, मात्र आरामदायक ड्रायव्हिंग आणि उत्कृष्ट रेंज यामुळे ही SUV एक आकर्षक पर्याय ठरते.

Kia Carens Clavis चे दोन नवीन मॉडेल्स मार्केटमध्ये लाँच, जाणून घ्या किंमत

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक (Hyundai Creta Electric)

Hyundai क्रेटा इलेक्ट्रिक ही आपल्या पेट्रोल व्हर्जनप्रमाणेच दिसते, पण याचा ड्रायव्हिंग अनुभव अत्यंत स्मूद आणि शांत आहे. यात अधिक फिचर्स, दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम रायडिंग कम्फर्ट मिळतो. ही कार चालवायला सोपी, आरामदायी आणि दैनंदिन गरजांनुसार परफेक्ट आहे. किंमत किंचित जास्त असली तरी तिची क्वालिटी आणि ड्रायव्हिंग कम्फर्ट यामुळे ती एक उत्कृष्ट इलेक्ट्रिक SUV ठरते.

विनफास्ट व्हीएफ7 (VinFast VF7)

VinFast VF7 ही एक नवीन आणि आकर्षक इलेक्ट्रिक SUV आहे. तिचा डिझाईन मॉडर्न असून मागील सीटसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. ही कार आपल्या सेगमेंटमधील इतर काही गाड्यांपेक्षा आकाराने मोठी असून ड्युअल-मोटर पर्यायामुळे अधिक पॉवर देते. ब्रँड भारतात नवीन असल्याने सध्या डिलरशिप मर्यादित आहेत, तरीसुद्धा फीचर्स आणि डिझाईनमुळे VF7 एक आकर्षक आणि वेगळा पर्याय ठरतो.

स्टॅन्ड अप कॉमेडियन Samay Raina ने खरेदी केली Toyota ची अफलातून कार, फीचर्स दमदार अन् किंमत कोटींच्या पार

महिंद्रा XEV 9e (Mahindra XEV 9e)

Mahindra XEV 9e ही एक मजबूत, आरामदायक आणि प्रॅक्टिकल इलेक्ट्रिक SUV आहे. तिचा लुक स्टायलिश असून रायड क्वालिटी उत्कृष्ट आहे. यात अनेक मॉडर्न फीचर्स आहेत, ज्यामुळे ती एक परिपूर्ण फॅमिली SUV ठरते. तिचे इंटीरियर प्रीमियम अनुभव देते आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ती अनेक लक्झरी कार्सना टक्कर देते.

Tata Harrier EV (टाटा हॅरियर ईव्ही)

Tata Harrier EV ही टाटा मोटर्सची सर्वात दमदार इलेक्ट्रिक SUV मानली जाते. यात ड्युअल मोटर सेटअप आहे, जो जास्त पॉवर आणि ऑफ-रोड क्षमता प्रदान करतो. तिचा दमदार लुक आणि रोडवरील उपस्थिती प्रभावी आहे. ही कार वेगवान, सुरक्षित आणि हाय ग्राउंड क्लीयरन्ससह येते. फिचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत Harrier EV आपल्या सेगमेंटमधील सर्वात विश्वासार्ह SUV म्हणून ओळखली जाते.

Web Title: Best electric cars in diwali 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • automobile
  • Diwali 2025
  • electric car

संबंधित बातम्या

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते
1

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

भारतातील पहिला AI-Defined Two-Wheeler प्लॅटफॉर्म लाँच, देशातील ऑटो इंडस्ट्रीला मिळणार मोठी चालना
2

भारतातील पहिला AI-Defined Two-Wheeler प्लॅटफॉर्म लाँच, देशातील ऑटो इंडस्ट्रीला मिळणार मोठी चालना

नवीन कलर ऑप्शन्ससह MG Cyberster सादर! मिळणार 507 किलोमीटरची रेंज
3

नवीन कलर ऑप्शन्ससह MG Cyberster सादर! मिळणार 507 किलोमीटरची रेंज

Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री
4

Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गुटखा खाताय? मग बातमी वाचाच; मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

गुटखा खाताय? मग बातमी वाचाच; मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Jan 23, 2026 | 02:35 AM
शाळेमध्ये टिळा लावून जावे की नाही; गणवेशाचे उल्लंघन म्हणत लंडन स्कूलचा हिंदू विद्यार्थ्यांला धक्का

शाळेमध्ये टिळा लावून जावे की नाही; गणवेशाचे उल्लंघन म्हणत लंडन स्कूलचा हिंदू विद्यार्थ्यांला धक्का

Jan 23, 2026 | 01:12 AM
भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

Jan 23, 2026 | 12:30 AM
WPL 2026: UPW vs GG हरण्याच्या हॅटट्रिकनंतर गुजरात जाएटंसने उघडले खाते, UP वॉरियर्ससमोर प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान

WPL 2026: UPW vs GG हरण्याच्या हॅटट्रिकनंतर गुजरात जाएटंसने उघडले खाते, UP वॉरियर्ससमोर प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान

Jan 22, 2026 | 11:39 PM
Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Jan 22, 2026 | 11:23 PM
Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Jan 22, 2026 | 09:43 PM
T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

Jan 22, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.