जालन्यात महायुतीची बोलणी अंतिम टप्प्यात असून याबाबत आज निर्णय जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून जालना महानगरपालिकेत महायुतीसाठी जोरदार चर्चा सुरु होती. त्यानुसार महायुतीतील पक्षांच्या बैठका पूर्ण झाल्या असून सकारात्मक चर्चा झाल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.