Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Satara News : सातारा शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत गोडोली परिसरात मंगळवारी सकाळी धडक कारवाई करण्यात आली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 11, 2026 | 09:37 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

Satara News : साईबाबा मंदिर ते जकातनाका परिसरातील रस्त्यालगतचे अडथळे हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला. कारवाईदरम्यान गोडोली चौकातील जुना जकात नाका हटविण्यात आला. तसेच कोसळण्याच्या स्थितीत असलेले जुने झाडही तातडीने हटविण्यात आल्याने संभाव्य धोका टळला.

Maharashtra Breaking News Live Updates Today:   केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पाच ते सहा कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा ठरणारे लोखंडी बोर्ड व फलक हटविण्यात आले. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी सुमारे १४ ते १५ बोर्ड हटविण्यात आल्याची माहिती आहे.

शहरातील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याने पालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Ulhasnagar: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी खेळाडूंना मिळाले व्यासपीठ; उल्हासनगरात डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन

सध्या किरकोळ फलक हटविण्याची प्रक्रिया सुरू असली तरी मोठ्या अतिक्रमणांवर पालिका कधी हातोडा चालविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मोहीम सातत्याने राबवून शहरातील प्रमुख रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Satara news municipal demolition drive in godoli 15 roadside signboards removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara Municipal Council
  • Satara News

संबंधित बातम्या

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
1

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
2

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
3

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.