गेल्या आठवड्यामध्ये फलटणमध्ये माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर जवळपास तीन ते चार दिवस छापा टाकण्यात आला. या छाप्याचे सत्र पूर्ण झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला सुरुवात तुम्ही केली पण याचा शेवट मीच करणार असे स्टेटस ठेवले होते.हा नेमका इशारा कोणाला याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. याच गोष्टीवर बोलत असताना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
यावेळी बोलत असताना ते म्हणाले काही दिवसांपूर्वी एक स्टेटस जोरदार व्हायरल झाल. तेव्हा तुम्ही केले आता शेवट मीच करणार. परंतुसुरुवात तुम्ही केली होती पण नियतीने तुमचा शेवट केला. असा टोला यावेळी जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता लगावला.लोकांनी कधीही विश्वासाचे राजकारण केले नाही. ज्या अजित दादांनी उमेदवारी जाहीर केले ती उमेदवारी नाकारून दुसरीकडे उमेदवारी घेतली गेली.सत्ते शिवाय माणसं जगू शकत नाहीत. मी मागे एकदा सांगितलं होतं आता यामानच फर्मान काढले आहे.आता यामानच जीआर काढला आहे. जोपर्यंत यांनी केलेलं पाप भेटत नाही तोपर्यंत स्मशान भूमीत यायचं नाही.