Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Patil : “राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा”

राज्यामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावत चालली असून, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलींवर,बालकांवर अत्याचार वाढले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 05, 2026 | 08:12 PM

Follow Us

राज्यामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावत चालली असून, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलींवर,बालकांवर अत्याचार वाढले आहेत. विधानसभेमध्ये देखील अनेक वेळा हे मुद्दे मांडून याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारकडून यावर प्रतिसाद मिळत नाही. असा आरोप माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर केलाय. दरम्यान आपल्यावर अंकुश ठेवणारे कोणी नाही हा आत्मविश्वास गुन्हेगारांमध्ये बळावला आहे. समृद्धी महामार्गावरील वाहनांचे नंबर प्लेट काढून वाहने अडवून लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. गुन्हा घडल्यानंतर पोलीस पोहचतात, परंतु गुन्हा होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. अशी मागणीही आमदार जयंत पाटील यांनी केलीय. सांगलीच्या आष्टामध्ये गुन्हेगारी आणि अवैधधंदे वाढल्याने या अवैधधंद्यावर कारवाई करावी. अशी मागणीही त्यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे केली आहे. .

Follow Us:

Web Title: Jayant patil law and order situation in the state is deteriorating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • jayant patil
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास
1

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
2

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?
3

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
4

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.