जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आन्वा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना लोखंडी सळई गरम करून अमानुष चटके देण्यात आले..आन्वा गावातील अमानुष मारहाण प्रकरनातील दुसरा आरोपी. नवनाथ दोड कडुन फोनवरून पैश्याच आमिष दाखवल्या जातेय..तक्रार मागे घे, तुझ्या मुलाचं शिक्षण मोफत करतो,दीड ते दोन लाख रुपये देतो असा दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित कैलाश बोऱ्हाडे यांनी केलाय…माझ्या कुटूंबावर हल्ला होउ शकतो, कुटूंबाला पोलीस सरक्षण देण्याची मागणी करीत मला न्याय मिळाला पाहिजे असं देखील केलाश बोऱ्हाडे यांनी म्हटलंय…नवनाथ दोड यांना अटक न झाल्यास , येत्या 10 तारखेला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याच ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यानी दिलाय…