कर्जत तालुक्यातील मिरचोली येथे आदिवासी कातकरी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर दगडी बांधकाम आणि कंपाऊंड उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेने आदिवासी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.