Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

कर्जत तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत चिंचवली मंडळ अधिकारी क्षेत्रात पहिले महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 07, 2026 | 06:18 PM

Follow Us

कर्जत तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत चिंचवली मंडळ अधिकारी क्षेत्रात पहिले महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. डिकसल येथील प्रतीक्षा लॉन्स येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या हस्ते झाले. या शिबिरात नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, सातबारा दुरुस्ती, वारस नोंदी, आधार व रेशन कार्ड दुरुस्ती अशा विविध सेवांचा लाभ देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या पहिल्याच शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Close

Follow Us:

Web Title: Karjat huge response from beneficiaries to maharajswam abhiyan in karjat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Akola Garbage Issue News : अकोला हादरलं! राजकीय सूडबुद्धीतून शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाची विटंबना?
1

Akola Garbage Issue News : अकोला हादरलं! राजकीय सूडबुद्धीतून शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाची विटंबना?

Kolhapur News : खरीप हंगामापूर्वीच अडवणूक; खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत
2

Kolhapur News : खरीप हंगामापूर्वीच अडवणूक; खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत

Karjat News : रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई; पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल
3

Karjat News : रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई; पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल

Astro Tips : लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ? तुमच्या हातावरच्या हातावरच्या रेषा सांगतील भविष्य
4

Astro Tips : लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ? तुमच्या हातावरच्या हातावरच्या रेषा सांगतील भविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.