Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : खरीप हंगामापूर्वीच अडवणूक; खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत

खत कंपन्यांकडून लिंकिंगची शेतकऱ्यांना होणारी सक्ती यावरून गडहिंग्लज पंचायत समितीच्या सर्व साधारण सभेत पडसाद उमटले. खत लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 28, 2026 | 06:17 PM
Kolhapur News : खरीप हंगामापूर्वीच अडवणूक; खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत
Follow Us
Follow Us:
  • खरीप हंगामापूर्वीच अडवणूक
  • खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत
कोल्हापूर : खत कंपन्यांकडून लिंकिंगची शेतकऱ्यांना होणारी सक्ती यावरून गडहिंग्लज पंचायत समितीच्या सर्व साधारण सभेत पडसाद उमटले. खत लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही? अशी विचारणा पंचायत समिती सदस्यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात एकीकडे रासायनिक खांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत असतानाच आता खत विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारल्याने खळबळ उडाली आहे. खत कंपन्यांकडून होणारी लिंकिंगची सक्ती आणि प्रशासकीय जाचक अटीविरुद्ध सखत विक्रेत्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खत टंचाई आणि खत विक्री केंद्रांना पडलेले टाळे यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे.

पंचायत समिती सदस्यांनी लक्ष वेधले
खतांची होणारी लिंकिंगचे पडसाद गडहिंग्लज पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. या संदर्भात पंचायत समिती सदस्य स्वप्निल इंगवले आणि शिवगौड पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. खत कंपन्यांकडून होणाऱ्या लिंकिंगच्या सक्तीने शेतकरीच अडचणीत आला आहे.

नियमांचा फटका
माफदाने म्हटले आहे की, नवीन नियम अडकगीचे ठरले आहेत. अवैध एच डी बी टी बियाणे विक्री याबाबत आक्षेप घेतले आहेत, कंपन्यांकडून होणारे लिंकिंग तसेच अवैद्य कीटकनाशके आणि खतांची अवैद्य एजन्सीकडून होणारी विक्री यासह साथी अ‍ॅपच्या माध्यमातून बियाणे विक्री अनिवार्य केल्याने खतविक्रेत्यांनी आंदोलन पुकारले आहे.

Kolhapur News : शिक्षकांना ऑनलाईन कामाचा अतिरिक्त ताण; गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जाच घसरल्याची खंत

तुटवडा, लिंकिंगमुळे शेतकरी अडचणीत
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत युरिया आणि डीपी खतांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच खत कंपन्या, खतांसोबत इतर आवश्यक उत्पादने घेण्याची सक्ती अर्थात लिकिंग करत असल्याने शेतकरी अडवणीत सापडला आहे. विक्रेत्यांनीच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने साठेबाजी वाढण्याची आणि खतांचे दर गगनाला भिडण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. आधीच जागतिक युद्धामुळे खतांची आहे.

शेतकऱ्यांमध्ये संताप
एप्रिल महिना संपत आला असून शेतकरी खरीप हंगामासाठी खते आणि बियाण्यांची जुळवा जुळव करत आहेत. मात्र नेमका याच वेळी पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आधीच खत मिळेना आणि आता दुकानेही बंद, मग आम्ही पेरणी कशी करायची असा सवाल शेतकरी विचारत आहेत. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. माफदाने पुकारलेल्या राज्यभरातील कृषी विक्रेत्यांची दुकाने बंद राहणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. महाराष्ट्र फटीलायझर्स अँड पेस्टिसाइड, सीडॉलर्स असोसिएशन अर्थात माफदा संस्थेने बंदचे आवाहन केले आहे. त्यानुसार सोमवारपासून बंद मध्ये खत विक्रेते सहभागी इवले आहेत.

Kolhapur News : दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले

Web Title: Kolhapur news obstruction before the kharif season farmers found in dilemma due to fertilizer sellers strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Farmers
  • kolhapur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
1

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
2

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
3

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा
4

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.