मुंबई येथील युनायटेड वे ही स्वयंसेवी संस्था कर्जत तालुक्यात कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य क्षेत्रात कार्य करीत आहे.आदिवासी आणि ग्रामीण भागातील गरोदर माता पोषण आहारापासून मदत करणाऱ्या या संस्थेकडून गरोदर मातांची महिलांची तपासणी केली जाते.त्यांच्या या कार्याला मदत करण्यासाठी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मदत करीत असून पहिल्या टप्प्यात 60 गरोदर मातांची आणि त्यांच्या पोटातील बाळाची अत्याधुनिक मशीन द्वारे तपासणी करण्यात आली.दरम्यान,या सर्व गरोदर मातांचे ओटी भरणं आणि आरोग्य तपासणी आदी कार्यक्रमात आशा सेविका यांचा देखील सहभाग राहिला.