Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा आणि कर्जत पंचायत समितीच्या बारा जागांसाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 03:48 PM

Follow Us

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा आणि कर्जत पंचायत समितीच्या बारा जागांसाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्यात एकूण दोनशे वीस मतदान केंद्र असून सुमारे एक लाख सत्तर हजार मतदार ग्रामीण भागात आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी दिली. कर्जत तालुक्यात कळंब, कशेळे, माणगाव तर्फे वरेडी, नेरळ, कडाव आणि मोठे वेणगाव असे सहा जिल्हा परिषद गट असून पंचायत समितीचे बारा गण आहेत. सर्व गटांमध्ये मतदान केंद्रांची आखणी पूर्ण करण्यात आली असून दुर्गम भागातील पेठ आणि तुंगी येथील मतदान केंद्रांवर थार वाहनातून साहित्य आणि कर्मचारी पोहोचवले जाणार आहेत. ढाक आणि कळकराई येथील दुर्गम मतदान केंद्रे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

Follow Us:

Web Title: Karjat voting will be held in karjat taluka on february 7th approximately 170000 voters are ready to cast their votes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Karjat

संबंधित बातम्या

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू
1

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

Karjat News : ‘आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही’; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका
2

Karjat News : ‘आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही’; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका

Karjat News : टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप
3

Karjat News : टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप

Karjat News : साई डोंगरावरील 150 एकर वनजमिनीवर आदिवासींचा दावा; हक्कासाठी लढ्याची घोषणा
4

Karjat News : साई डोंगरावरील 150 एकर वनजमिनीवर आदिवासींचा दावा; हक्कासाठी लढ्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.