शारदीय नवरात्र उत्सव काही दिवसांवर आल्याने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात तयारीला वेग आला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली असून, मुंबईच्या आय स्मार्ट कंपनीच्या वतीने ही स्वच्छता सेवा दिली…
दिल्लीतील रामलीला मैदान येथे देशभरातील शिक्षकांनी TET अनिवार्य निर्णयाविरोधात मोठा एल्गार केला. एक लाखांहून अधिक शिक्षक रस्त्यावर उतरून नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन दिले.
साडेतीन शक्तीपीठापैंकी एक देवीचं शक्तीपीठ म्हणजे करवीरनिवासिनी आई अंबाबाई. भक्तांच्या रक्षणासाठी धावून येणारी आई अंबाबाई ही कोल्हापूर कशी राहिली याबाबत देखील एक आख्य़ायिका सांगितली जाते.
केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गेल्या दोन दिवसांपासून करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती.