कोल्हापूरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे.काँग्रेसकडून शिवसेनेला सावत्र वागणूक दिली आहे.त्यामुळं कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने ठाकरे गटाला गृहीत धरू नये..महापालिकेसाठी शिवसेनेकडं सक्षम उमेदवार आहेत.मातोश्री वरून आदेश आल्यास महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर लढण्यास तयार आहे.असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिलायं..खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेला किती निधी दिला हे स्पष्ट करावं,असही रविकिरण इंगवले यांनी म्हटलं आहे.