पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य त्या वेळी निर्णय घेतील. रायगड आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि निधीची कमतरता होणार नाही याची काळजी तिन्ही नेते घेतील.काल एकनाथ शिंदे आणि तटकरे साहेब यांची सदिच्छा भेट होती मोदी आणि अमित शाह यांनी nda च्या सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला ही नेतमंडळी गेले होते .पालकमंत्री संदर्भात या भेटीमध्ये कुठली चर्चा असण्याचा संबंध नाही.महायुतीसाठी पालकमंत्री पद एक मोठी अडचण आहे असं अजिबात नाहीये.काही अडचणी असल्या तरी काही गोष्टीत व्यापक चर्चा होणं देखील आवश्यक आहे वरिष्ठ नेत्यांना जेंव्हा योग्य वाटेल तेंव्हा ते पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेतील.पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्वच नाही, हा त्यातला एक छोटासा भाग आहे .मी महायुती सरकारमध्येच काम करते.