कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण करत फासलं काळं.भास्कर जाधव असं मारहाण झालेल्या चालकाच नाव एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का ? अशीही केली विचारणा चालकाला मारहाण केल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयामध्ये केलं दाखल.मारहाण करणाऱ्यांवर चित्रदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.