Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कोल्हापुरात उन्हाचा तडाखा; पोहायला जाणं ठरेल जीवघेणं!

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे,त्यामुळे अंगाची लाही कमी करण्यासाठी उन्हाळी सुठ्ठीच्या निमित्ताने नदी, तलाव आणि विहीरीमध्ये पोहणाऱ्यांची गर्दी वाढते जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2026 | 05:25 PM

Follow Us

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे,त्यामुळे अंगाची लाही कमी करण्यासाठी उन्हाळी सुठ्ठीच्या निमित्ताने नदी, तलाव आणि विहीरीमध्ये पोहणाऱ्यांची गर्दी वाढते जात आहे. शिवाय शाळांच्या सुठ्ठीमुळं पोहायला जाणाऱ्या मुलांचा उत्साह देखील ओसंडून वाहतोयं.. मात्र पोहायला जातायं..तर सावधान..कारण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात पोहायला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालायं..पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पोहताना दमछाक होवून मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत..पोहायला गेलेली मुलं घरी परतलीचं नाहीत..या घटनामुळे संपूर्ण जिल्हा हादरलायं..त्यामुळे जीव धोक्यात घालून पोहायला जाणं टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय..शिवाय पोहायला गेला तर काळजी घेवूनचं पाण्यात उतरावं असं देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय..

Close

Follow Us:

Web Title: Kolhapur news heatwave in kolhapur going for a swim will be life threatening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याकडे जाणार; एक लाख कोटीचा प्रस्ताव
1

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याकडे जाणार; एक लाख कोटीचा प्रस्ताव

Ratnagiri News : दापोली बाजारपेठेत भीषण आग; नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
2

Ratnagiri News : दापोली बाजारपेठेत भीषण आग; नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Gratuity New Rule : आता 5 वर्षांची अट संपली; 1 वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युटी, जाणून घ्या नवा नियम
3

Gratuity New Rule : आता 5 वर्षांची अट संपली; 1 वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युटी, जाणून घ्या नवा नियम

Karjat News : दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन, प्रशासनाच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक
4

Karjat News : दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन, प्रशासनाच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.