Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर देशभरातील लाखो भाविकांची शहरात गर्दी असते. यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय असते..श्री अंबाबाई दर्शनाला आलेल्या महिलांसाठी पागा बिल्डींगमध्ये स्वच्छतागृह आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 01, 2026 | 05:56 PM

Follow Us

करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर देशभरातील लाखो भाविकांची शहरात गर्दी असते. यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय असते..श्री अंबाबाई दर्शनाला आलेल्या महिलांसाठी पागा बिल्डींगमध्ये स्वच्छतागृह आहे. पण ते अपुरे पडत असल्याने किमान दहा ते पंधरा मिनिटं महिलांना नंबरला थांबावं लागतं. शिवाय त्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने महिलांना आरोग्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो तर शहरातील ठिकठिकाणी उभारलेली स्वच्छतागृहे नादुरुस्त आहेत.त्यांची दुरुस्ती व दररोज त्याची स्वच्छता करणे प्रशासनाचे काम आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त महिलाच आहेत.. त्यामुळे महिला स्वच्छता गृहांचा प्रश्न मार्गी लागेल ही अपेक्षा आहे..दरम्यान शहरातील स्वच्छतागृहांच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सुमोटो याचिका दाखल केली .महापालिका प्रशासनाला नोटीस काढून 14 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यानंतर आता पहिल्या टप्प्यात शहरातील रंकाळा ,लक्ष्मीपुरी दिपक वडा सेंटर, शाहू मैदान चौक आणि नागाळा पार्कातील एसटी वर्कशॉप परिसर या चार ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत.

Close

Follow Us:

Web Title: Kolhapur news poor cleanliness in the tourism hub itself administration wakes up after high courts rebuke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती
1

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान
2

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने
3

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’
4

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.