अगदी दुचाकी चालवण्यापासून ते विमान चालवण्यापर्यंत महिलांनी आघाडी घेतली आहे..याला एसटी महामंडळ देखील अपवाद नाही..नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यातल्या मलकापूर आगारात शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे इथल्या महिलेची एसटी चालक म्हणून निवड झाली आहे..सरोज महिपती हांडे असं त्या एसटी चालक महिलेच नाव आहे.. विशेष म्हणजे सरोज हांडे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली एसटी महिला चालक होण्याचा बहुमान मिळालायं..खरतरं सरोज हांडे या एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या..याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केला..तसचं ड्रायव्हिंग करण्याची आवड असल्याने देखील त्यांनी चारचाकी चालवण्याचं शिक्षण घेतलं..आणि नुकतीच त्यांची महिला एसटी चालक म्हणून निवड झाली आहे..त्यामुळे जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..दरम्यान महिला एसटी चालक झाल्याचा अभिमान वाटत असल्याच सरोज हांडे यांनी म्हटलंय..त्यांच्याशी बातचीत केलीयं आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी पाहुयात.