शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.. उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे संकेत देखील दिले आहेत..लवकरच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय..त्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या भोवया उंचावल्यातं..दरम्यान ठाकरे बंधूच्या युतीवर कोल्हापुरातील मनसैनिक आणि शिवसैनिकांना काय वाटतं.त्यांच्या काय भावना आहेत.