रिक्षा संघटनांनी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. रॅपिडोविरोधात रिक्षा चालक-मालक आक्रमक झाले असून, कोल्हापूर शहरात देखील रिक्षा चालकांच्यावतीनं आज दिवसभर रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झालं असून, यामुळं प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.