कुस्ती स्पर्धेदरम्यान राडा झाल्याच पहायला मिळालं..त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट तर लागलचं..त्याचबरोबर पंचाना लाथ मारल्याने कुस्ती क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत..दरम्यान कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरातील हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी पैलवान आणि कोच यांच याबद्दल काय मत आहे..पाहुयात..