चिपळूण तालुक्यातील कुंभाळी गावात गणपती विसर्जनाची अनोखी परंपरा आजही जपली जाते. तीन गावांचे जागृत देवस्थान असलेल्या आई महाकाली देवीच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतरच गावातील इतर गणपतींचे विसर्जन केले जाते. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने पार पडली.