मुंबई: ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड्स २०२५’ चा पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना यावेळी सन्मानित करण्यात येत आहे. दरम्यान, डान्स इन्फ्लुएन्सर कुणाल मोरे याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्स्फूर्तपणे डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर, स्पोर्ट इन्फ्लुएन्सर मनीषा केळकर हिने प्रतिष्ठित ‘रेसिंग स्टार ऑफ द इयर’ (Racing Star of the Year) हा पुरस्कार पटकावला. तर, अरुण कुमार व्यास यांना ‘बेस्ट ॲस्ट्रॉलॉजी इन्फ्लुएन्सर’ (Best Astrology Influencer) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.