सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे, मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना जबरदस्तीने नोटीसा दिल्या जात आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस देखील सक्रिय झाली असून शेतकऱ्यांच्या विरोधात होत असलेल्या या शक्तिपीठ महामार्गा विरोधात आता काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख, खासदार शिवाजी काळगे यांनी देखील एल्गार पुकारला आहे.