वीकेंड आणि सलग सुट्ट्या असूनही लोणावळा पर्यटकांविना ओस पडल्याचं चित्र आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने लोणावळ्यातही सध्या तुरळक पाऊस पडतोय. त्यामुळे धबधबेही ओसंडून वाहताना दिसत नाहीत. एरवी पर्यटकांनी गजबजून जाणाऱ्या लोणावळ्यात सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पर्यटक दिसत आहेत. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असला, तरी पहिल्यांदाच आलेले पर्यटक मात्र लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद घेताना दिसतायत…