मान्सूनमध्ये अनेक ठिकाणं पाहण्याजोगी बनवतात आणि यातीलच एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील लोणावळा हिल स्टेशन! तुम्हीही यंदा लोणावळ्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आधी ट्रॅव्हल गाईड जाणून घ्या.
पावसाळा सुरू झाल्यानंतर लोणावळ्यात पर्यटाकांची गर्दी होत असतानाच वाहन वळविण्यावरून झालेल्या वादातून एका एका पर्यटकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
पांडवांना 13 वर्षांचा वनवास भोगावा लागला. या काळात त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केली. वनवासाच्या दरम्यानच त्यांनी एकविरा देवीची उपासना केल्याचा उल्लेख काही लोककथांमध्ये आढळतो.
उद्या घटस्थापना आहे. त्यानंतर नऊ दिवस हा सण चालणार आहे. या सणात राज्यातील प्रसिद्ध देवींची मंदिर आहेत, तिथे भाविक दर्शनासाठी जातात. लोणावळ्यातील (Lonavla) एकविरा देवीचे मंदिर (Ekvira devi mandir) हे…
लोणावळा परिसरात पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. त्यामळे लोणावळ्यातील पर्यटन फुलण्यास सुरुवात झाली आहे. आता पर्यटक भुशी डॅम ओव्हर फ्लो झाल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. लोणावळ्यातील…
लोणावळ्याजवळील कुरवंडे येथील ड्युक्सनोज (नागफणी) येथे फिरायला गेलेला दिल्ली येथील एक तरूण शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाला. याबाबत बेपत्ता असलेल्या तरुणाने त्याच्या भावाच्या मोबाईलवर मेसेज करुन माहिती दिली आहे.
सर्व ऋतूत पर्यटनासाठी नावलौकिक असणाऱ्या लोणावळा-खंडाळा या पर्यटन स्थळासह मावळातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांची आकर्षण ठरत आहे. या पर्यटनस्थळाना भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यातही पर्यटकांचा ओघ…
लोणावळा नगरपरिषदेचा वतीनं स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धा, जिंगल स्पर्धा, निबंध स्पर्धा, वॉल पेंटिंग, शॉर्ट मुव्ही आदी स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी कालावधी लागणार आहे. त्यासाठी मुदत समाप्तीनंतर…