महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या दुःखद घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील महाड शहरात गुरुवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.