महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कसबे शिवथर ते समर्थ शिवथर दरम्यान असणारा लहान पूल वाहून गेला आहे. यादरम्यान कोणतीही प्रवासी वाहतूक होत नाही, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी पलीकडच्या बाजूला आहेत. तरीसुद्धा सुरक्षेचा उपाय म्हणून बॅरिकेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. सध्या सगळीकडे पावसाचा हाहाःकार माजला असून सुरक्षेसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य – भारत रांजणेकर)