Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahad : मराठीशिवाय बोर्ड चालणार नाही, चांढवे टोलनाक्यावर मनसैनिक आक्रमक

महाड तालुक्यातील चांढवे टोल नाक्याजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 06:44 PM

Follow Us

महाड तालुक्यातील चांढवे टोल नाक्याजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष Raj Parte यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू करण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध करण्यात आला. टोल सुरू केल्यास मनसेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच टोलनाक्यावरील फलकांवर मराठी भाषेचा वापर नसल्याबद्दल संताप व्यक्त करत मराठीत मजकूर न लिहिल्यास बोर्ड फाडून टाकण्याचा इशाराही मनसैनिकांनी दिला.

Follow Us:

Web Title: Mahad the board will not work without marathi mansainiks are aggressive at chandve toll plaza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
1

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?
2

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!
3

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई
4

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.