Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. कोल्हापुरात महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, जे हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेलेत त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या मंदिर स्थापन करणार असं म्हणणं हास्यास्पद आहे, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे.