राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणाऱ्या कागल तालुक्यात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर भाजपाचे माजी आमदार संजय घाटगे यांच्या गटात अस्वस्थता पसरली होती.
संजय मंडलिक यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य पक्ष होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विजयासाठी देव पाण्यात घातले होते. पण तरीही कोल्हापूरच्या जनतेने कोल्हापूरच्या गादीला मानही दिला आणि मतही…
कोल्हापूर शहर व जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक त्रीसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी गेल्या…