Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी सांगलीत एल्गार!; शासनाचा जीआर रखडल्याने संतापाची लाट!

Sangli : वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळा च्या बाबतीतला शासनादेश लवकरात लवकर काढावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 09, 2026 | 06:26 PM

Follow Us
  • कल्याणकारी मंडळाचा शासनादेश लवकर जारी करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांचे मोर्चे.
  • महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन.
  • कल्याणकारी मंडळाची मागणी गेल्या १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळा च्या बाबतीतला शासनादेश लवकरात लवकर काढावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कल्याणकारी मंडळाची गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून त्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला होता परंतु त्या निर्णयाचा अजूनही शासनादेश निघाला नसल्याने आज पुन्हा एकदा राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

कल्याणकारी मंडळाबरोबरच पेन्शन योजना चालू करावी, विमा योजना सुरू करावी यासह इतर मागण्याही करण्यात आले आहेत. लवकरात लवकर या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अन्यथा पुढील काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Follow Us:

Web Title: Maharashtra newspaper vendors welfare board pension insurance protest rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navrashtra

संबंधित बातम्या

Maharashtra News : प्रत्येक बालकाला कुटुंबाचा आधार मिळावा; महाराष्ट्र शासन प्रयत्नशील – आदिती तटकरे
1

Maharashtra News : प्रत्येक बालकाला कुटुंबाचा आधार मिळावा; महाराष्ट्र शासन प्रयत्नशील – आदिती तटकरे

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?
2

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’
3

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर
4

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.