Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नर्स भरतीत 80:20 चा फॉर्म्युला का? लिंगभेद नको, समान संधी द्या! विद्यार्थ्यांचा सरकारकडे आग्रह

नर्सेस भरती प्रक्रियेतील 80:20 टक्के महिला-पुरुष संधीच्या तरतुदीवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. भरती प्रक्रियेतील या धोरणाला विरोध करण्यात आला असून यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 23, 2026 | 01:43 PM

Follow Us

MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील DMER (वैद्यकीय शिक्षण संचालनालय) अंतर्गत नर्सेस भरती प्रक्रियेतील 80:20 टक्के महिला-पुरुष संधीच्या तरतुदीवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या भरती प्रक्रियेत 80 टक्के जागा महिलांसाठी, तर 20 टक्के जागा पुरुषांसाठी असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी या धोरणाला विरोध दर्शवला आहे. नोकरीमध्ये लिंगभेद नको, महिला आणि पुरुषांना समान संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले असून, आपापल्या मतदारसंघातील 288 आमदारांना लेखी निवेदन देत ही तरतूद रद्द करण्याची मागणी केली आहे.

2025 पासून मंत्रालयात अनेकदा पाठपुरावा करूनही निर्णय झाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेक नेत्यांनी आश्वासने दिली, मात्र त्यांची पूर्तता झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देत नसल्याची खंतही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. नर्स भरतीत महिला आणि पुरुषांना समान संधी मिळायला हवी का? विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

Follow Us:

Web Title: Maharashtra nurses recruitment row students oppose 80 20 women men quota hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Ananya Agarwal’s Cafe: वयाच्या २१ व्या वर्षी बनला उद्योजक! नोकरीच्या मागे न लागता सुरू केला कॅफे, अडीच महिन्यांत २२ लाखांची कमाई
1

Ananya Agarwal’s Cafe: वयाच्या २१ व्या वर्षी बनला उद्योजक! नोकरीच्या मागे न लागता सुरू केला कॅफे, अडीच महिन्यांत २२ लाखांची कमाई

Salim Kodathur Health News: फेअरनेस क्रीमचा वापर पडला महागात! प्रसिद्ध गायकाचा दावा; किडनीचा गंभीर आजार अन् पायांना सूज
2

Salim Kodathur Health News: फेअरनेस क्रीमचा वापर पडला महागात! प्रसिद्ध गायकाचा दावा; किडनीचा गंभीर आजार अन् पायांना सूज

ASRB Recruitment 2026: कृषी क्षेत्रात करिअर करायचयं? १,३९३ पदांवर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
3

ASRB Recruitment 2026: कृषी क्षेत्रात करिअर करायचयं? १,३९३ पदांवर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

Europe News : निर्वासितांच्या कुटुंबीयांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याची तयारी; ९ युरोपीय देशांची आयोगाकडे मोठी मागणी
4

Europe News : निर्वासितांच्या कुटुंबीयांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याची तयारी; ९ युरोपीय देशांची आयोगाकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.