राजकारणाचा वारसा हा वडिलांच्या रूपाने घरातूनच मिळाला. राजकारणात काम करत असताना समाजासाठी झटण्यासाठीच काम करत आल्याचे ते सांगतात.दिव्यांगांसाठी बच्चू कडू प्रहार संघटनेच्या माध्यमातून जे काम करत आहेत त्या कामाने भारावून जाऊन सोलापूरमध्ये प्रहारसंघटनेचे का सुरु केले असे ते सांगतात. निवडणूक लढवण्यामागे सामान्य जनतेच्या कामाची तळमळ हीच बाब असल्याचे ते सांगतात त्यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्रचे प्रतिनिधी विशाल भांगे यांनी.