71 वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी काकासाहेब गाडगीळ होते. त्यांचे नातू अनंतराव गाडगीळ हे दिल्लीत होणाऱ्या संमेलनाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या घरातल्या साहित्य साधनेबद्दल आणि साहित्य संमेलनात होणाऱ्या विविध वादांबद्दल स्पष्ट मतं मांडली.