भाजपाच्या मोनिका राजळे यांच्या विरोधात महविकस आघाडीचे प्रताप ढाकणे आणि दोन अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे मैदानात आहेत. नवभारत नवराष्ट्रच्या मल्टिमीडिया संपादक प्रतिभा चंद्रन यांनी मोनिका राजळे यांच्याशी बातचीत केली.