मंत्री गिरीष महाजन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राऊतांची बडबड अशीच सुरू राहिली, तर उरलेली शिवसेनाही संपेल, असा इशारा त्यांनी दिला. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीवर बसवून दलाली केली, असा आरोपही त्यांनी केला. गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणात बोलायला लावू नका, असंही त्यांनी सुनावलं.