आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास चाकरमान्यांसाठी सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी पालकमंत्री भरत गोगावले यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.