नागपूरमध्ये दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज भाविकांच्या गर्दीत आणि ढोल-ताशांच्या गजरात ‘नागपूरचा राजा’ महाल गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. जयघोष, फुलांची उधळण आणि भक्तीमय वातावरणात हजारो नागपूरकरांनी बाप्पांना निरोप देत पुन्हा लवकर येण्याची प्रार्थना केली. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.