नालासोपारा येथील इम्पेरियल हेरिटेज इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर इमारतीतील फायर अलार्म आणि अग्निसुरक्षा यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे इमारतींमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नालासोपाऱ्यातील इम्पेरियल हेरिटेज इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. फायर अलार्म आणि अग्निसुरक्षा यंत्रणेतील संभाव्य त्रुटींबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
Follow Us
नालासोपाऱ्यातील इम्पेरियल हेरिटेज इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. फायर अलार्म आणि अग्निसुरक्षा यंत्रणेतील संभाव्य त्रुटींबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
Follow Us:
Web Title: Nalasopara imperial heritage fire two women die fire safety questions