Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी

Dharavi Redevelopment: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर धारावीतील पात्र रहिवाशांसाठी ३७ ते ३९ मजली १० इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. अदानी नवभारत डेव्हलपर्स हा प्रकल्प राबवत असून, सोमवारी अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 12:10 PM
Dharavi Redevelopment: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Dharavi Redevelopment: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर धारावीतील पात्र
  • ३७ ते ३९ मजली इमारतींमध्ये प्रत्येकी ३५० चौरस फुटांची घरे
  • रहिवाशांच्या रोजगारासाठी व्यावसायिक आणि औद्योगिक जागांची तरतूद
धारावीच्या पुनर्विकासाला आता खरा वेग आला आहे. माटुंगा परिसरात रेल्वेच्या जागेवर धारावीतील लोकांसाठी 10 उंच इमारती उभ्या राहणार आहेत. सोमवारी या मोठ्या कामाची सुरुवात झाली.अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी नगर विकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे प्रमुख महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.

10 हजारांपेक्षा जास्त घरे बनणार

धारावीचा पूर्ण पुनर्विकास अदानी ग्रुपची कंपनी अदानी नवभारत डेव्हलपर्स करत आहे. माटुंग्यात रेल्वेची 22 एकर जागा आहे, तिथे आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी घरांचे काम सुरू आहे. आता त्याच परिसरात धारावीतील पात्र रहिवाशांसाठी 10 इमारतींचे काम सुरू झाले.या इमारती 37 ते 39 मजल्याच्या असतील. Dharavi Redevelopment:

एकदम टॉवरसारख्या उंच.

यामध्ये 10 हजार 432 घरे असतील. फक्त घरेच नाही तर 1379 व्यावसायिक आणि औद्योगिक गाळे पण असतील. त्यामुळे लोकांचा रोजगार पण टिकून राहील.

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

काम तीन टप्प्यात पूर्ण होणार

एएनडीपीएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या 10 इमारती एका टप्प्यात नाही तर तीन टप्प्यात सरकारकडे सोपवल्या जातील. पहिल्या 5 इमारती मार्च 2029 पर्यंत पूर्ण होतील. नंतरच्या 2 इमारती ऑगस्ट 2029 पर्यंत आणि उरलेल्या 3 इमारती ऑगस्ट 2030 पर्यंत पूर्ण करून डीआरपीकडे दिल्या जातील. बांधकाम झाल्यावर पहिली 10 वर्षे या इमारतींची देखभाल कंपनीच करणार आहे. लिफ्ट, पाणी, कॉमन सुविधा सगळे त्यांच्याकडूनच सांभाळले जाईल.

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे

इमारतीत काय-काय असणार?

प्रत्येक घराचा आकार 350 चौरस फूट असून बिल्डिंगमध्ये 10 ते 12 लिफ्ट लावण्यात आल्या आहेत. दुकानांच्या कारखान्याच्या गाळ्यांसाठी 2 स्वतंत्र्य लिफ्ट देण्यात आल्या. रहिवाशांसाठी सगळ्या उत्तम सुख-सोयी देण्यात आल्या आहेत. सभागृह, बाग, सोसायटी ऑफिस, मुलांना खेळायला मैदान आणि प्रार्थनास्थळ पण असणार आहे.प्रत्येक इमारतीमधील 10 टक्के व्यावसायिक जागा ही इमारतीच्या मेंटेनन्ससाठी राखीव ठेवली जाणार आहे. त्यातून जे भाडे येईल त्यातून इमारतीचा खर्च भागवला जाईल, त्यामुळे सर्वसामान्य लोकांवर भार पडणार नाही.हा प्रोजेक्ट पूर्ण झाला की धारावीचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे आणि हजारो कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळणार आहे.

Web Title: Dharavi redevelopment 10 towers 10432 homes matunga rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Dharavi Redevelopment
  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार
1

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार

Nalasopara News: इम्पेरियल हेरिटेज इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह
2

Nalasopara News: इम्पेरियल हेरिटेज इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

‘बाल दृष्टी’मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट
3

‘बाल दृष्टी’मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
4

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.