वसई विरार मध्ये रस्त्याची कामं जोमाने सुरू करण्यात आली आहेत. निवडणुका जवळ आल्याने रस्त्यांच्या कामांचे नारळ ठिकठिकाणी फोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, रस्त्याचे काम घाई गडबडीत होत असल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.