नांदेड महापालिकेतील भाजपाच्या स्पष्ट बहुमताच्या विजयाचे श्रेय नांदेडकर जनतेला असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. पहिल्यांदाच नांदेड महापालिका भाजपाच्या हाती सोपवल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक निधी मिळेल असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला असल्याचे ते म्हणाले.