माजी आमदार व शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी २९ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश केला. यामुळे नांदेडच्या राजकारणामध्ये बदल होणार आहे.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये संवाद साधला केले. नांदेड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.
दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये नांदडेमधील राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
जिल्हा नियोजन समिती निधी अर्थात डीसीपी हा बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांचा हिरमोड झाला आहे.
काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढणार आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार आहे.
नांदेडमध्ये एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती.
अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळवर लढणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर महायुतीमधील नेत्यांनी टीका केली होती.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून पक्षबांधणी सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 99 उमेदवार जाहीर करण्यात आले असून यामध्ये अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुळात नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. भोकर विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघात येतो. भोकर मतदारसंघात काँग्रेसने आतापर्यंत आठ वेळा विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस…
2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करावे, अशी शिवसेनेची (शिंदे गट) इच्छा आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठका आणि परिषदांमध्ये अजित यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून…
काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वावर…
मराठा समाजाच्या बांधव आणि गावकऱ्यांचा रोष पाहून चव्हाण यांना माघारी परतावे लागले होते. मात्र, गाड्या परतल्यानंतर त्यांच्या ताफ्यावर काही तरुणांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा…
भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चव्हाण यांना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाय सुरक्षेत श्रेणीसुधार करून ती वाय प्लस करण्याचा निर्णय घेण्यात…