जातनिहाय जनगणना, काश्मीरमधील स्थिती आणि पाणीसदृश सूड यावर नांदेडचे मंत्री अतुल सावे यांनी मत मांडलं आहे. सावे म्हणाले की, जातनिहाय जनगणनेबाबत सांगायचं झालं तर अनेक वर्षांपासून विविध संघटना ही मागणी करत होत्या. प्रत्येक माणसाची जनगणना झाली तर समाजातील सगळ्यांना त्याचा थेट फायदा होईल आणि आरक्षणासारख्या मुद्द्यांवर स्पष्टता निर्माण होईल, असं अतुल सावे यांनी मत व्यक्त केले आहे.