पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर RSS ची स्थापना झाली त्या नागपूरच्या स्मृती मंदिराला भेट दिली. पंतप्रधान पदावर असताना रेशीमबागेत जाणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. त्यांच्या या भेटीनंतर अर्थातच त्याचे राजकीय पडसाद उमटले. संघ आणि भाजपाच्या या जाहीर जवळीकीने विरोधकांचे मात्र पोटशूळ उठले आहे. काय आहेत या भेटीचे अन्वयार्थ या विषयावरची ही चर्चा.