Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naresh Mhaske : ठाणे-बोरीवली टनेल प्रकल्पाला आमचा विरोध नाही

ठाणे-बोरीवली टनेल प्रकल्पाला विरोध नाही, मात्र नागरिकांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2025 | 06:02 PM

ठाणे: ठाणे-बोरीवली टनेल प्रकल्पाला विरोध नाही, मात्र नागरिकांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. शनिवारी एमएमआरडीएच्या वतीने आयोजित बैठकीत स्थानिक रहिवासी, अधिकारी, ठेकेदार आणि म्हस्के यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. रहिवाशांनी टोल नाका पुढे हलवावा, अ‍ॅप्रोच रस्ता युनी अ‍ॅबेक्स कंपनीपर्यंत पूर्वीप्रमाणे ठेवावा आणि वृक्षतोड थांबवावी अशा मागण्या मांडल्या.खासदार म्हस्के यांनी सुचवले की, प्रत्येक सोसायटीमधून प्रतिनिधी घेऊन एक कमिटी तयार करावी व त्याद्वारे एमएमआरडीएशी संपर्क साधावा. एमएमआरडीएचे सीईओ विशाल जांभळे यांनी टनेलचे काम ९२ मीटर पुढे नेण्यात आले असून, नष्ट झालेल्या २५०० मीटर हरित पट्ट्याच्या बदल्यात ५३०० मीटर नव्याने विकसित केला जाईल असे सांगितले. रहिवाशांनी ध्वनी व धुळीच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. यावर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना म्हस्के यांनी दिली. नागरिकांच्या मागण्या अभ्यासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Naresh mhaske we are not opposed to the thane borivali tunnel project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • latest news
  • Naresh Mhaske
  • political news

संबंधित बातम्या

Tejasvi Ghosalkar In BJP : पतीची फेसबुक लाईव्हवर हत्या अन् बदलला राजकीय मार्ग; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश
1

Tejasvi Ghosalkar In BJP : पतीची फेसबुक लाईव्हवर हत्या अन् बदलला राजकीय मार्ग; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश

Satara News :  विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांतीचे आंदोलन ; दिव्यांग बांधवांनी रोखला मार्ग
2

Satara News : विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांतीचे आंदोलन ; दिव्यांग बांधवांनी रोखला मार्ग

पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार?; सोमवारी घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय
3

पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार?; सोमवारी घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय

‘शिष्यवृत्ती निधी रोखणार नाही, पण…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
4

‘शिष्यवृत्ती निधी रोखणार नाही, पण…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.