स्वप्नात निवृत्तीनाथांनी साक्षात्कार देऊन माझ्या मानेला पिंपळाच्या पारंब्यांचा टिळा पडलेला आहे तो काढून घे असा साक्षात्कार दिल्यानंतर पाटील बाबांनी त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचा शोध घेतला आणि समाधी सापडल्यानंतर समाधी सोहळा असेल तर मकेश्वर यात्रा असेल शटतिला एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे यात्रा होत असते आणि या यात्रा निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या येत असतात या यात्रेच्या व दिंड्याच्या पार्श्वभूमीवर आपले प्रतिनिधी अमोल जाधव यांनी संवाद साधला आहे या मानाच्या दिंडीतील वारकऱ्यांशी.