नाशिक येथे एकनाथ शिंदे हे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकी प्रसंगी मंत्री दादा भुसे ह्यांच्या आधीच आमदार सुहास कांदे यांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते घेऊन येण्याचे आवाहन केले, परंतु या सभेत पूर्वीप्रमाणेच वाद आणि दोन गटांचा श्रेयवाद ही लढाई बघायला मिळाली यावेळी सुहास कांदे यांनी दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कोपरखिळा लगावल्याने गोधळ निर्माण झाला.