विष प्राशन केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी एक महिला स्वतः गाडी चालवत रुग्णालयात पोहोचली; मात्र, पुढे जे घडले ते धक्कादायक होते. उपचारासाठी पैसे देण्यास नकार देत पतीने तिला रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच सोडून पलायन…
दोन गंभीर प्रकरणांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू असतानाच निदा खानच्या वैवाहिक आयुष्यातही मोठा पेच निर्माण झाला आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या निदाच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, आता १६…
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी सुरू असलेल्या गौण खनिज वाहतुकीचा फटका नाशिककरांना बसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ओव्हरलोड वाहनांमधून माती-मुरूम रस्त्यावर सांडत असल्याने रस्त्यावर गाळाचा थर तयार होतो.
नाशिक येथील ताज गेटवे आयोजित 'गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन केले. यावेळी शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.
येवला तालुक्यातील पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती.यासाठी आमदार दराडे, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.